आरोग्य

अवैध मद्यविक्रीची माहिती द्या आणि बक्षिस मिळवा- राज्य उत्पादन शुल्क विभाग

जळगाव – महाराष्ट्र राज्यात हातभट्टी व अवैध मळी / मद्य/ मद्यार्क याची निर्मिती, विक्री, वाहतुक, आयात. नियांत, खरेदी व बाळगणे हे


महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा असुन किमान ३ ते ५ वर्ष कारावास किंवा रु. २५०००/- ते रु.५००००/दंड किंवा दोन्ही इतकी शिक्षेची तरतुद आहे.
अशा बेकायदेशीर व्यवसायाची माहिती देणाऱ्या इसमांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल व शासनाने विहित केल्यानुसार
खबरीस भरीव बक्षीस देण्यात येईल.
संपर्क क्रमांक :- (जळगाव अधिक्षक, रा.उ.शु.कार्यालया दूरध्वनी क्रमांक 02572223713)
वॉट्सअप क्रमांक :- ८४२२००११३३
टोल फ्री क्रमांक:- २८००८३३३३३३
इंमल आय.डी. :- [email protected] यावर संपर्क करण्याचे आवाहन एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र शासन ,मुंबई यांचे तर्फे करण्यात आलेले आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.