महाराष्ट्रमुंबईराजकीय

भाजपने रक्षा खडसेंना टिकिट दिलं की नाही ? वाचा महाराष्ट्रातील भाजपची दुसरी यादी

मुंबई दि-१३, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, हिना गावित, सुभाष भामरे, सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button