शासन निर्णय

ओबीसी आरक्षणाबाबतच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी

ओबीसी आरक्षणाबाबतच्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत बातमीदारांना दिली. त्यामुळे ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या आधीन राहून ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका न घेण्य़ाचा ठराव एकमतानं मंजूर झाला होता. त्यादृष्टीनं निवड निवडणूका पुढं ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. आता निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याकडं लक्ष लागलं आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.