आरोग्य

कोरोना- जिल्ह्यात आज कोरोनाबाधीत रूग्ण 500 पार

जळगावदि-4/3/2021 – जिल्ह्यात आज नवीन 548 कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे आणि जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे.
आज जिल्ह्यात जळगाव शहर 248, जळगाव ग्रामीण 6 , भुसावळ 46 ,अमळनेर 2, चोपडा 83,पाचोरा 01, भडगाव 0 ,धरणगाव 8,यावल 0 ,एरंडोल 3,जामनेर 45, रावेर 24,पारोळा 17,चाळीसगाव 45,मुक्ताईनगर 18, बोदवड 0 आणि इतर जिल्ह्यातील 2 असे एकूण 548 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.
आज दिवसभरात 245 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 57649 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 3605 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 62650 झालेली आहे. जिल्ह्यात आज 2 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1396 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.