आरोग्य

जिल्ह्यात 605 कोरोना बाधीत वाढले

जळगाव जिल्ह्यातील कोरोना स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झालेले असून त्यात जळगाव जिल्ह्यातील 605 व्यक्तींचे तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आलेले आहे.
या पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 97, जळगाव ग्रामीण 13 , भुसावळ 9 , अमळनेर 81, चोपडा 47 , पाचोरा 36, भडगाव 47, धरणगाव 5, यावल 28, एरंडोल 101, जामनेर 33 , रावेर 60 ,पारोळा 7, चाळीसगाव 29 , मुक्ताईनगर 1 , बोदवड 10, अन्य 3 असे एकूण 605 कोरोनाबाधीत रूग्ण आज आढळून आलेले आहे . जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 22318 इतकी झालेली आहे. तसेच आज 508 रूग्ण कोरोनामुक्त झालेले असून आतापर्यंत एकूण 15453 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे 729 जणांचा मृत्यू झालेला आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.