आरोग्य

जेईई-नीट परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वेचा खास बंदोबस्त राहणार

उद्या दि.01/09/2020 रोजी JEE / NEET ची परीक्षा होणार आहे. तरी सदर परीक्षेत भाग
घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना स्थानिक ट्रेनमधुन/ लोकलमधुन हॉल तिकीट दाखवून वैध तिकीटांसह प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.तरी आपले सर्व रेल्वे पोलीस ठाणे आणि प्रभारी लोहमार्ग पोलिस अधिकारी हद्दीत कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुचना देवून बंदोबस्त लावून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आदेश संपत पाटील
पोलीस उप-निरीक्षक नियंत्रण कक्ष, लोहमार्ग मुंबई यांनी एका प्रसिद्धी पत्रकांन्वये काढलेले आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.