सामाजिक उपक्रम

डाॕ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

जळगाव – रेल्वे स्थानकासमोर असलेल्या महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुतळ्याला ॲड. सौ.रोहिणीताई खडसे खेवलकर (अध्यक्ष . जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. ) ,सौ भारतीताई सोनवणे (महापौर ,मनपा जळगाव ) , गफ्फारभाई मलिक ( महाराष्ट्रप्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक ) , श्री अभिषेक पाटील (महानगराअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव ) , श्री सुनिलभाऊ खडके (उपमहापौर ..मनपा जळगाव ) यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्री मुकूंदभाऊ सपकाळे , (जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस युवक महानगराध्यक्ष) स्वप्नील नेमाडे , अशोक लाडवंजारी (मा . नगरसेवक ) , राजुभाऊ मोरे (मा .नगरसेवक ) , सुनिलभैय्या माळी (मा . नगरसेवक ) , लीलाधर तायडे , हरीषचंद्र सोनवणे , दुर्गेश पाटील , अमोल कोल्हे , भगवान सोनवणे , दिलीपभाऊ सपकाळे , डॉ . अभिषेक ठाकूर , सौ जयश्री पाटील उपस्थित होते .
यावेळी भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.