Crime

नुकताच प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू ,घातपाताचा संशय

धरणगाव – तालुक्यातील पाळधी येथील एका तरूणीने गावातीलच तरूणासोबत प्रेम विवाह केल्यानंतर काही दिवसातच तिचा मृतदेह तिच्या घरी संशयास्पदरीत्या आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडालेली आहे. सासरच्या मंडळीने तिचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्यांनी केलेला असून या प्रेमविवाहास समर्थन देऊन साथ देणाऱ्या सर्व संबंधित आरोपींना अटक होईल तोवर मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.