राजकीय
पालकमंत्री यांची भुसावळच्या “एकच प्याला”ला सदिच्छा भेट

भुसावळ शहरातील जेष्ठ पत्रकार श्री संजयसिंग चव्हाण यांच्या नाहटा चौफुली जवळ असलेल्या सुप्रसिद्ध अशा “एकच प्याला” या अमृततुल्य टि पाॕईंटला महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना नेते ना. गुलाबरावजी पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.तसेच चहाचा अास्वादही घेतला व आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत. पालकमंत्री साहेब आणि संजयसिंग चव्हाण सर यांचे संबंध सर्वश्रूत असून त्या प्रेमापोटीच ही भेट दिल्याचे बोलले जात आहे.