पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा

जळगाव – दि.11/1/21 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तफेंं केंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय विनापेट्रोल गाडी ढकलत तसेच गाडीची अंत्ययात्रा काढत जिल्हाधिकारी कार्यालयात निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील , अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष हाजी गफ्फार मलीक शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,युवक शहर जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे,महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील,प्रदेश सरचिटणीस मंगलाताई पाटील,प्रदेश सरचिटणीस संदीप पाटील व ललित बागुल,प्रवक्ते योगेश देसले,वाल्मिक पाटील,राजेश पाटील,सुनील माळी,अशोक लाडवंजारी,अमोल कोल्हे,वाय एस महाजन,पाटील ज्ञानेश्वर,वाय आर पाटील,विनायक शिवरामे,संदीप येवले,गणेश निंबाळकर,जावेद खाटीक,गौरव वाणी,सलमान खाटीक,सुशील शिंदे,अशोक पाटील,दिलीप माहेश्वरी,विशाल देशमुख,डॉ रिजवान खाटीक,प्रवीण हटकर,उज्वल पाटील,विनायक चव्हाण,जयेश पाटील,बाळु तांबे,ममताताई तडवी,कमल ताईपाटील,शकुंतलाताई धर्माधिकारी,नितीन जाधव ,कल्पेश पाटील,उमेश पाटील ,दिपक लहारे ,महेश नागरे,सौरभ पाटील यांच्या सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..