राष्ट्रीय

पोलिसांनी 8 फुटी अजगर मोठ्या शिताफीने पकडला

मुंबई- पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस शिपाई मुरलीधर जाधव यांनी मोठ्या हिंमतीने धारावीतील एका घरात शिरलेल्या अजगराला सुरक्षित बाहेर काढले. जाधव यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत साधारण 8 फुटी अजगर मोठ्या शिताफिने पकडला.मुरलिधर जाधव यांनी कार्यतत्परतेने केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे.असे गौरवोद्गार राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर काढलेले आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.