आरोग्य

भाजप नेते आ.गिरीषभाऊ महाजन यांच्या घरी गणरायाची स्थापना

जामनेर-भाजपचे नेते माजी मंत्री आ.गिरीषभाऊ महाजन यांनी त्यांच्या जामनेर येथील राहते घरी काल विधीवत पूजा करत गणरायाची प्रतिष्ठापना केलेली आहे.गणरायांच्या आगमनामुळे सर्वत्र मंगलमय आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
यंदा देशावर कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे.देशाला कोरोनापासून बचाव करणारी लस लवकर मिळू दे, सर्वांवर आलेले अनिश्चिततेचे व दुःखाचे मळभ लवकर दूर होवो , अशी प्रार्थना बाप्पाचरणी माजी मंत्री आ. गिरीषभाऊ महाजन यांनी केलेली आहे. याप्रसंगी त्यांच्या पत्नी सौ.साधनाताई महाजन व परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते.
Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.