आरोग्य

भुसावळात श्री गोगादेव नवमीवर कोरोनाचे सावट

भुसावळ शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संगेले परीवार नाथ घरानातर्फे श्री गोगादेव नवमी दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी न करता आणि कोणतीही मिरवणूक न काढता अगदी साध्या पद्धतीने आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून 40 दिवस नियमित पूजा व व्रतवैकल्ये करून साजरी करण्यात आली. यावेळी संपूर्ण देश कोरोनाच्या संकटातून लवकरच मुक्त होवो अशी प्रार्थना करण्यात आली.भुसावळातील सर्वांना संगेले परिवारातर्फे श्री गोगादेव नवमी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.