रेल्वे संबंधी

भुसावळ मंडळ मधील सर्व स्टेशन मधून उत्तर पश्चिम रेल्वे साठी आणि बुऱ्हाणपूर स्टेशन साठी यात्रा करणारे प्रवाशांना RT-PCR Negative रिपोर्ट अनिवार्य

भुसावळ मंडल मधील सर्व स्टेशन मधून उत्तर पश्चिम रेल्वे साठी आणि बुऱ्हाणपूर स्टेशन साठी यात्रा करणारे प्रवाशांना आता यात्रा करण्यापूर्वी 72 घंटे आधी कोविड ची RT-PCR Negative रिपोर्ट प्रवास करताना सोबत ठेवावी लागणार आहे.
कृपया संबंधित प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि गैरसोय टाळावी. असे आवाहन भुसावळ मंडल दिनांक 08.03.2021
PR/2021/03/10 या प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आलेले आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.