रेल्वे संबंधी

भुसावळ रेल्वे हाॕस्पीटलमध्ये आयसीयू कक्षात AC चा स्फोट

भुसावळ – येथील मध्य रेल्वेच्या हॉस्पिटल मध्ये आज ऑपरेशन थिएटरच्या शेजारी असलेल्या आपतकालीन कक्षात आज दुपारी एसी मध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असताना त्याठिकाणी स्फोट होऊन गॅस भरण्याचे काम करणारे दोन इलेक्ट्रिशियन विभागाचे कर्मचारी जखमी झालेले आहेत. त्यांना उपचारासाठी रेल्वेच्या दवाखान्यात भरती करण्यात आलेली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.