रेल्वे संबंधी

मध्य रेल्वेचा दिनांक-13 व 14.3.2021 च्या रात्री ट्राफिक आणि पॉवर ब्लॉकमुळे 8 गाड्या रद्द

भुसावळ- मध्य रेल दिनांक 14.3.2021 (13 .3.21/ 14.3.2021च्या रात्री ) ला 02.00 वाजेपासून ते 07.25 वाजेपर्यंत कल्याण आणि कसारा खंड अप आणि डाउन लाइन मध्ये 3 स्टेशन वर ट्राफिक आणि पावर ब्लॉक परिचालन करणार आहे –

*02.15 वाजेपासून ते  07.15 वाजेपर्यंत खडावली आणि वासिंद स्टेशन दरम्यान लेवल क्रॉसिंग गेट नं. 61 मध्ये आरएच गर्डर कार्य
*02.25 वाजेपासून ते  07.25 वाजेपर्यंत आसनगांव आणि आटगाँव स्टेशन दरम्यान लेवल क्रासिंग गेट नंबर 68 वर आरएच गर्डर कार्य
*02.00 वाजेपासून ते  04.30 वाजेपर्यंत सड़क क्रेन द्वारा शहड मधे एफओबी गर्डर्स लॉचिंग

या ब्लॉक मुळे , भुसावल मंडळ मधुन जाणाऱ्या ट्रेनचे परिचालन पैटर्न निम्नानुसार आहे:

A) मेल एक्सप्रेस रद्दीकरण प्रस्थान स्टेशन पासून
1)गाडी क्रमांक 01141 डाउन मुंबई आदिलाबाद विशेष दिनांक 12.03.2021 ला रद्द
2)गाडी क्रमांक 01142 अप आदिलाबाद मुंबई विशेष दिनांक 13.03.2021 ला रद्द
3)गाडी क्रमांक 07057 डाउन मुंबई सिकंदराबाद विशेष दिनांक 14.03.2021 ला रद्द
4)गाडी क्रमांक 07058 अप सिकंदराबाद मुंबई विशेष दिनांक 13.03.2021 ला रद्द
5)गाडी क्रमांक 07618 डाउन मुंबई नांदेड विशेष दिनांक 14.03.2021 ला रद्द
6)गाडी क्रमांक 07617 अप नांदेड मुंबई विशेष दिनांक 13.03.2021 ला रद्द
7) गाडी क्रमांक 02198 अप जबलपूर कोईमतुर विशेष दिनांक 13.03.2021 ला रद्द
8) गाडी क्रमांक 02197 डाऊन कोईमतूर जबलपूर विशेष दिनांक 15.03.2021 ला रद्द

B) अप स्पेशल ट्रेन ची प्रस्थान स्टेशन पासून रि-शेडूलिंग
1) गाडी क्रमांक 02112 अप अमरावती मुंबई दिनांक 13.03.2021 ला प्रस्थान स्टेशन पासून 03.00  घंटे रि-शेडूलिंग करण्यात येईल.
2) गाडी क्रमांक 02106 अप गोंदिया मुंबई दिनांक 13.03.2021 ला प्रस्थान स्टेशन पासून 3 घंटे रि-शेडूलिंग करण्यात येईल.

C) मार्ग परिवर्तन
1) गाडी क्रमांक 02541 अप गोरखपुर लोकमान्य टिळक विशेष प्रस्थान स्टेशन दिनांक 12.03.2021 ला जळगाव वसई रोड मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस ला जाईल. या गाडीला भिवंडी रोड येथे थांबा देण्यात येईल.
2) गाडी क्रमांक हावडा-मुंबई विशेष प्रस्थान स्टेशन दिनांक 12.03.2021 ला जळगाव,वसई रोड मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस ला जाईल. या गाडीला भिवंडी रोड येथे थांबा देण्यात येईल.

D) स्पेशल ट्रेन चे रेगूलेशन
निम्नलिखित स्पेशल ट्रेन ला इगतपुरी आणि कल्याण स्टेशन दरम्यान एक घंटे ते तीन घंटे करिता रेगूलेट करण्यात येईल आणि निर्धारित वेळेमध्ये उशिराने गंतव्य स्टेशन येथे पोहचेल.
ए) गाडी क्रमांक 01237 नागपुर-मडगाँव स्पेशल, प्रस्थान स्टेशन दिनांक 13.3.2021
बी) गाडी क्रमांक 02618 हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम स्पेशल, प्रस्थान स्टेशन दिनांक 13.3.2021
सी) गाडी क्रमांक 02138 फिरोजपुर-सीएसएमटी स्पेशल, प्रस्थान स्टेशन दिनांक 12.3.2021
डी) गाडी क्रमांक 02190 नागपुर-सीएसएमटी स्पेशल, प्रस्थान स्टेशन दिनांक 13.3.2021

E) डाउन स्पेशल ट्रेन चे रेगूलेशन
कल्याण आणि टिटवाला दरम्यान आणि निलजे स्टेशन मध्ये स्पेशल ट्रेन ना रेगूलेट करण्यात येईल.
ए) गाडी क्रमांक 02259 मुंबई-हावड़ा स्पेशल, प्रस्थान स्टेशन दिनांक 14.3.2021
बी) गाडी क्रमांक 02129 एलटीटी-प्रयागराज स्पेशल, प्रस्थान स्टेशन दिनांक 14.3.2021
सी) गाडी क्रमांक 05017 एलटीटी- गोरखपुर स्पेशल, प्रस्थान स्टेशन दिनांक 14.3.2021
डी) गाडी क्रमांक 01236 मडगाँव- नागपुर विशेष, प्रस्थान स्टेशन दिनांक 13.3.2021

पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे हि विनंती. असे आवाहन भुसावळ मंडल
दिनांक 11.03.2021
PR/2021/03/16 या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आलेले आहे.
 
1) गाडी क्रमांक 02541 अप गोरखपुर लोकमान्य टिळक विशेष प्रस्थान स्टेशन दिनांक 12.03.2021 ला जळगाव वसई रोड मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस ला जाईल. या गाडीला भिवंडी रोड येथे थांबा देण्यात येईल.
2) गाडी क्रमांक हावडा-मुंबई विशेष प्रस्थान स्टेशन दिनांक 12.03.2021 ला जळगाव,वसई रोड मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस ला जाईल. या गाडीला भिवंडी रोड येथे थांबा देण्यात येईल.

D) स्पेशल ट्रेन चे रेगूलेशन
निम्नलिखित स्पेशल ट्रेन ला इगतपुरी आणि कल्याण स्टेशन दरम्यान एक घंटे ते तीन घंटे करिता रेगूलेट करण्यात येईल आणि निर्धारित वेळेमध्ये उशिराने गंतव्य स्टेशन येथे पोहचेल.
ए) गाडी क्रमांक 01237 नागपुर-मडगाँव स्पेशल, प्रस्थान स्टेशन दिनांक 13.3.2021
बी) गाडी क्रमांक 02618 हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम स्पेशल, प्रस्थान स्टेशन दिनांक 13.3.2021
सी) गाडी क्रमांक 02138 फिरोजपुर-सीएसएमटी स्पेशल, प्रस्थान स्टेशन दिनांक 12.3.2021
डी) गाडी क्रमांक 02190 नागपुर-सीएसएमटी स्पेशल, प्रस्थान स्टेशन दिनांक 13.3.2021

E) डाउन स्पेशल ट्रेन चे रेगूलेशन
कल्याण आणि टिटवाला दरम्यान आणि निलजे स्टेशन मध्ये स्पेशल ट्रेन ना रेगूलेट करण्यात येईल.
ए) गाडी क्रमांक 02259 मुंबई-हावड़ा स्पेशल, प्रस्थान स्टेशन दिनांक 14.3.2021
बी) गाडी क्रमांक 02129 एलटीटी-प्रयागराज स्पेशल, प्रस्थान स्टेशन दिनांक 14.3.2021
सी) गाडी क्रमांक 05017 एलटीटी- गोरखपुर स्पेशल, प्रस्थान स्टेशन दिनांक 14.3.2021
डी) गाडी क्रमांक 01236 मडगाँव- नागपुर विशेष, प्रस्थान स्टेशन दिनांक 13.3.2021

पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे हि विनंती. असे आवाहन भुसावळ मंडल दिनांक 11.03.2021
PR/2021/03/16 या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आलेले आहे.
 
Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.