आरोग्य

महाराष्ट्रात आज 43183 कोरोनाबाधीत आढळले. तर….

मुंबई दिः31 आज राज्यात 43183 नवीन कोरोनाबाधीत आढळलेले आहे. राज्यात आज तब्बल 249 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 1.92 % एवढा आहे. महाराष्ट्रात आज 32641 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले असून राज्यात आजपर्यंत एकूण 24,33,368 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.02% एवढे झालेले आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.