राजकीय

मुक्ताईनगरात राजकीय भूकंप, भाजपचे सहा नगरसेवक शिवसेनेत

मुंबई : मुक्ताईनगर नगरपरिषदेमधील भाजपच्या विद्यमान सहा नगरसेवकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालेला असून यामुळे मुक्ताईनगरसह जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडालेली आहे. या सहा नगरसेवकांमध्ये भाजपचे गटनेते यांचाही पक्षप्रवेश झालेला असून यामुळे मुक्ताईनगरात भाजपला खिंडार पडलेले आहे.जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न करण्यात आलेला आहे.यामुळे मुक्ताईनगर नगरपरीषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे शिवसेनेच्या विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.