नाशिक जिल्हा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे सिन्नर येथील सर्किट हाऊस येथे स्वागत

नाशिक दि. 30 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा) :- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे सिन्नर सर्किट हाऊस येथे आगमन झाले. यावेळी निफाडच्या प्रांत अधिकारी अर्चना पठारे यांनी राज्यपाल महोदयांचे पुष्प देऊन स्वागत केले.

याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, तहसीलदार राहुल कोताडे व इतर अधिकारी उपस्थित होते. सिन्नर सर्किट हाऊस येथून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (अहमदनगर) कडे मोटारीने प्रयाण केले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.