आरोग्य

राज्यात आज 35726 कोरोनाबाधीत आढळले ,तर 166 मृत्यू

मुंबई दिः 27 महाराष्ट्रात आज 14523 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले असून राज्यात आजपर्यंत एकूण 23,14,579 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.58 % एवढे झालेले आहे. आज राज्यात 35726 नवीन कोरोनाबाधीत आढळलेले आहे. राज्यात आज तब्बल 166 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.02 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 26,73,461 ( 13.73 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 14,88,701 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 15644 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. अशी माहिती आता राज्याच्या आरोग्य मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.