राष्ट्रीय

शिमल्यात प्रचंड बर्फवृष्टीचा अद्भुत नयनरम्य नजारा(व्हिडिओ)

शिमला- येथे आज दिनांक 6 जानेवारी रोजी प्रचंड बर्फवृष्टी झालेली असून बर्फवृष्टीने अनेक वर्षांचे रेकार्ड मोडीत काढलेले आहे. शिमला शहराचे किमान तापमान 2°C च्या खाली आलेले आहे.आज शिमला रेल्वे स्टेशनचा एक अद्भुत आणि नयमरम्य नजारा असलेला व्हिडिओ रेल्वे मंत्रालयाने ट्विट केलेला आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.