नोकरी

सरकारी नोकरी | 10 ते पदवी | 92 जागा | केंद्रशासनाच्या Indian Rare Earth limited अंतर्गत विविध पदांची भरती

सरकारी नोकरी | Government Job

सरकारी नोकरी | 10 ते पदवी | 92 जागा | केंद्रशासनाच्या Indian Rare Earth limited अंतर्गत विविध पदांची भरती

भारत सरकारशी संलग्न असलेल्या Indian Rare Earth limited अंतर्गत विविध पदांची भरती
नोकरीचे स्वरूप – सरळसेवा भरती
शेवटची तारीख – 7 जुलै 2022
पदाचे नाव – सुपरवायझर, सहाय्यक
सचिव, ट्रेड्समन, ट्रेनी
पदसंख्या – 92 पदे
पात्रता – 10 वी, ITI, Deploma ,
Degree, CA
वयोमर्यादा- पदांनुसार 18 ते 43
अर्ज कोण करू शकतो- भारतीय
अर्ज फी – Open व OBC – 472,
मागासवर्गीय,माजी सैनिक व PWD यांना फी नाही
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षेद्वारे
वेतन – 25000 ते पदांनुसार वेगवेगळे
ठिकाण – मुंबई
अधिकृत वेबसाईट:

https://irel.co.in

अर्ज कसा करावा -Online

महत्वाची सूचना 👇🏻हे करा

रोजच्या सरकारी,सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील विविध प्रकारच्या नोकरीविषयक तात्काळ अपडेट मिळविण्यासाठी आमचे Mediamail news हे Telegram Channel ताबडतोब Join करा. खाली दिलेल्या sky-blue कलरच्या Mediamail Telegram Join या बटनावर आताच Click करा आणी मिळवा नवीन नोकरीविषयक तात्काळ अपडेट नोटिफिकेशन्स आपल्या मोबाईलवर

Telegram


https://t.me/mediamailnews

Best of Luck👍🏼
Notification – या पदभरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील निळ्या बटनावर click करून pdf फाईल Download करावी. त्यानंतर जाहिरात काळजीपूर्वक लक्षात घेतल्यानंतरच फार्म भरावा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.