केंद्रीय योजनानोकरीराष्ट्रीय

Job | सरकारी नोकरी | 10 वी पास | 88 जागा | केंद्रशासनाच्या अंतर्गत संरक्षण विभागातील लष्करी रूग्णालयात भरती

सरकारी नोकरी | 10 वी पास | 88 जागा | केंद्रशासनाच्या अंतर्गत संरक्षण विभागातील लष्करी रूग्णालयात भरती

केंद्रशासनाच्या अंतर्गत संरक्षण विभागातील जबलपूर मुख्यालयातील लष्करी रूग्णालयात भरती
नोकरीचे स्वरूप – सरकारी नोकरी
शेवटची तारीख – 1 ऑगस्ट 2022
पदाचे नाव – स्वयंपाकी (cook) आणी
वार्ड सहाय्यक
पदसंख्या – 88 पदे
पात्रता – 10 वी पास
वयोमर्यादा- 18 ते 30
वेतन – वेतनश्रेणीनुसार
ठिकाण – जबलपूर
अधिकृत वेबसाईट:

https://Indianarmy.nic.in

अर्ज कसा करावा -Offline
अर्ज करण्याचा पत्ता – HQ Central Command (BOO-1), Military Hospital, Jabalpur (M.P.)-482001
महत्वाची सूचना 👇🏻हे करा
रोजच्या सरकारी,सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील विविध प्रकारच्या नोकरीविषयक तात्काळ अपडेट मिळविण्यासाठी आमचे Mediamail news हे Telegram Channel ताबडतोब Join करा. खाली दिलेल्या sky-blue कलरच्या Mediamail Telegram Join या बटनावर आताच Click करा आणी मिळवा नवीन नोकरीविषयक तात्काळ अपडेट नोटिफिकेशन्स आपल्या मोबाईलवर

Telegram

https://t.me/mediamailnews

Best of Luck👍🏼
Notification – या पदभरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील निळ्या बटनावर click करून pdf फाईल Download करावी. त्यानंतर जाहिरात काळजीपूर्वक लक्षात घेतल्यानंतरच फार्म भरून संबधीत पत्त्यावर पाठवावा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Follow us Mediamail Social👇
Tags
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.