स्वातंत्र्यदिना निमित्त भुसावळ शहरातील साईजीवन सुपर शाॕपी जामनेर रोड आणि यावल रोड वरील साईजीवन सुपरशाॕपी व वस्त्रदालन येथे दि -15 आॕगस्ट ते 25 आॕगस्ट पर्यंत ग्राहकांना विविध वस्तू खरेदींवर 20% ते 70% पर्यंतची विशेष सूट देण्यात आलेली आहे.हे दोन्ही दालन दररोज सॕनेटाईज केले जात असून,सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन साईजीवनचे संचालक तथा साईसेवक पिंटूभाऊ कोठारी यांनी केलेले आहे.लाॕकडाऊनच्या काळात “साईजीवन” ने कोणतीही भाववाढ न करता भरपूर सूट देऊन ग्राहकांना त्यांच्या बचतीचा फायदा करून दिलेला आहे.
Follow us Mediamail Social👇