आरोग्य

स्व.निखिलभाऊ खडसे यांच्या जयंतीनिमित्त नाथ फाउंडेशन तर्फे विविध उपक्रम

जळगाव -स्वर्गवासी निखिल भाऊ खडसे यांच्या जयंतीनिमित्त नाथ फाउंडेशन तर्फे जळगाव मनपा अंध शाळेमध्ये , जळगाव सिव्हिल हॉस्पिटल , यादव देवचंद पाटील माघ्यमिक विघालय , जय दुर्गा माघ्यमिक विद्यालय मेहरून श्रीराम माध्यमिक विद्यालय मेहरुण , संत ज्ञानेश्वर प्राथमिक विघालय मेहरुण , मूकबधिर मनपा शाळा येथे गोरगरिबांना व अंध व दिव्यांगना बांधवांना व विद्यार्थ्यांना याप्रसंगी ब्लॅंकेट व सॅनिटायझर , मास्क , तापमान थर्मामिटरचे वाटप करण्यात आले स्वर्गावाशी निखिल भाऊ खडसे यांच्या आठवणींना उजाळा मिळावा या उद्देशाने नाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी 800 मास्क , 30 लिटर सॅनिटीझर , 120 ब्लॅंकेट तापमान थर्मामिटर चे वाटप करण्यात आले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री रवींद्रभैय्या पाटील , महानगर जिल्हाध्यक्ष श्री अभिषेक पाटील सेवा दलाचे जिल्हाअघ्यक्ष वाय एस महाजन सर , युवती जिल्हाअध्यक्ष सौ कल्पिता पाटील , जिल्हा सरचिटणीस श्री अशोकभाऊ पाटील नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी श्री सुनीलभैय्या माळी ,श्री दीपकभाऊ फालक , श्री दिलीप माहेश्वरी ,डॉ. अभिषेक ठाकुर, श्री चंद्रकांतभाऊ चौधरी , श्री राजुभाऊ मोरे , योगेश लाडवंजारी , श्री ललित शर्मा , श्री विशाल देशमुख , श्री निलेश पाटील , श्री युसूफ पिंजारी , श्री कुणाल बागुल , श्री भला तडवी , श्री दीपक सोनवणे , सचिन पाटील , गोपाळ हटकर , बापू पारधी , गणेश निकुंभ , पवन हटकर , धनराज मराठे , आदींची यावेळी उपस्थिती होती.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.