अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू,अधिक शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा

जळगाव -महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्राप्त मान्यतेनुसार, इयत्ता 9 वी आणि 10 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाची सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना रद्द करून त्याऐवजी केंद्र शासनाची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात … Continue reading अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू,अधिक शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा