आमदार खडसे तब्येत ठिक नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित

मुंबई दि-२७ मार्च, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची लोकसभा निवडणूकीतील उमेदवार निश्चित करणेसाठी आज बॅलार्ड पिअर येथील प्रदेश कार्यालयात अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाच्या संसदीय कार्यकारी सदस्यांची तब्बल 11 वाजेपासून सुरू असलेली मॅरेथॉन बैठक आता संपन्न झाली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत अनेक उमेदवारांच्या उमेदवारीवरून प्रचंड काथ्याकूट सुरूच आहे. … Continue reading आमदार खडसे तब्येत ठिक नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित