एकनाथराव खडसेंची ‘घरवापसी’ या नेत्याने घडवून आणली ! ‘हा’ नेता ठरला फडणवीसांना वरचढ ?

जळगाव- एकनाथराव खडसे हे दिल्ली दरबारी गेल्याने तेव्हा पासून ते भाजपात घरवासी करणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘मीडियामेल’ न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केले होते. राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त ‘मिडिया मेल’ न्यूजने सातत्याने प्रकाशित केलेले होते. मात्र एकनाथराव खडसेंनी त्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगितले होते. मात्र त्या बातमीवर आज … Continue reading एकनाथराव खडसेंची ‘घरवापसी’ या नेत्याने घडवून आणली ! ‘हा’ नेता ठरला फडणवीसांना वरचढ ?