एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांच्या डिस्चार्ज अर्जावर मोठा झटका ,भोसरी जमीन घोटाळा प्रकरण : विशेष न्यायालयाने आरोप निश्चित करण्याचे दिले आदेश !

मुंबई/पुणे, दि. १० डिसेंबर २०२५ , महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री व ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी एकनाथ खडसे आणि जावई गिरीश दयाराम चौधरीयांना मोठा धक्का बसला आहे. भोसरी (ता. हवेली, जि. पुणे) येथील MIDC च्या अधिग्रहीत जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात मुंबईतील विशेष लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने (विशेष न्यायाधीश श्री. सत्यनारायण आर. नवंदर) तिघांचेही डिस्चार्ज … Continue reading एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांच्या डिस्चार्ज अर्जावर मोठा झटका ,भोसरी जमीन घोटाळा प्रकरण : विशेष न्यायालयाने आरोप निश्चित करण्याचे दिले आदेश !