जळगाव जिल्हा अवैध गौणखनिज संनियंत्रण समितीची वर्षांपासून बैठकच नाही ! प्रशासनाचा दावा फोल, म्हणूनच गौण खनिजाचा झालायं झोल

जळगाव दि-०७/०१/२०२५,  जळगाव जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे गेल्या वर्षभरात अनेकांचे बळी गेलेले असून जिल्हा प्रशासनात याबाबत शासन निर्णयानुसार गठीत केलेल्या जिल्हा वाळू संनियंत्रण समित्यांच्या बैठका घेणे अनिवार्य असताना बैठका घेऊन योग्य ती कार्यवाही करताना दिसत नसल्याचे, तसेच जळगाव जिल्ह्यातील अवैध गौण खनिजांच्या अवैध उत्खनन,वाहतूक व साठवणूक प्रकरणी गेल्या वर्षभरात झालेल्या मोठ्या दंडात्मक … Continue reading जळगाव जिल्हा अवैध गौणखनिज संनियंत्रण समितीची वर्षांपासून बैठकच नाही ! प्रशासनाचा दावा फोल, म्हणूनच गौण खनिजाचा झालायं झोल