दिपनगर प्रकल्प बंद का करू नये ? प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक विभागीय अधिकाऱ्यांनी बजावली “अनुपालन आदेशाची ” नोटीस

भुसावळ दि-27-01-2025, भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि. याठिकाणी दि-07-10-2024, दि-13-11-2024 आणि दि-24.01.2025 रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पातील युनिटला क्रमांक -2 ,3 ,4 व 5 ( 500 MW ) ला दिलेल्या भेटीतील गैरअनुपालन निरिक्षण अहवालानुसार प्रकल्पाने पर्यावरणीय नियमांचे पालन न करणे, यामध्ये प्रदूषण मर्यादा ओलांडणे, आवश्यक प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी … Continue reading दिपनगर प्रकल्प बंद का करू नये ? प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक विभागीय अधिकाऱ्यांनी बजावली “अनुपालन आदेशाची ” नोटीस