नागपूर दि- ११/०४/२५, नागपूर जिल्हा परिषदेचे माजी वेतन अधिक्षक यांनी बनावट शालार्थ आयडी प्रकरणात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे याला दिनांक 9 एप्रिल रोजी राज्य शासनाने निलंबित केले आहे. 2019 पासून तब्बल 580 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बनावट शालार्थ आयडी प्रदान केल्याचे सिद्ध झाले आहे. वाघमारेला निलंबित केल्यानंतर शुक्रवारी उशिरा रात्री नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक … Continue reading बोगस शिक्षक भरती प्रकरण, शिक्षण उपसंचालकांना पोलिसांनी केली अटक, ३०० कोटींच्या घोटाळ्याची शक्यता ? शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed