भाजपकडून तिकीट ‘फिक्स ‘, सोमवारी भाजपची विधानसभा उमेदवारांची पहिली यादी होणार जाहीर

जळगाव दि-20/09/2024, पुढील महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुक जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून सध्या सुंदोपसुंदी सुरू असून काही ठिकाणी स्थानिक इच्छुक उमेदवारांनी दावा ठोकण्यास सुरुवात करून खळबळ उडवून दिलेली आहे. त्यामुळे आता काही राजकीय पक्षांनी आपल्या … Continue reading भाजपकडून तिकीट ‘फिक्स ‘, सोमवारी भाजपची विधानसभा उमेदवारांची पहिली यादी होणार जाहीर