भुसावळ:कन्हाळा गावालगत खडका औद्योगिक वसाहतीच्या जमिनीवर मुरूम माफियांचे राजरोसपणे अवैध उत्खनन सुरू

भुसावळ, दि.-01/02/2026, भुसावळ तालुक्यातील कन्हाळा गावाजवळील खडका औद्योगिक वसाहतीच्या (औद्योगिक क्षेत्र) मालकीच्या जमिनीवर मुरूम माफियांच्या टोळीने राजरोसपणे अवैध माती उत्खनन सुरू केले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हे गंभीर प्रकार सुरू असून, महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून जेसीबी व पोकलेन मशिन्सच्या साहाय्याने मुरूम (माती) चोरी होत आहे. आतापर्यंत अंदाजे २००० ब्रास मुरूम अवैधरित्या चोरून नेल्याची माहिती आहे. … Continue reading भुसावळ:कन्हाळा गावालगत खडका औद्योगिक वसाहतीच्या जमिनीवर मुरूम माफियांचे राजरोसपणे अवैध उत्खनन सुरू