भुसावळातील डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाचा लिलाव वादाच्या भोवऱ्यात, ‘कम्प्लिशन’ नसल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

भुसावळ दि-09/10/2024, भुसावळ शहरातील सर्वे नंबर 161 मधील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलातील गाळ्यांचा ई- लिलाव करणार असल्याची जाहिरात दि-01/10/ 2024 रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली होती. मात्र सदरील व्यापारी संकुलाचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला ( complition certificate) नसून सदरील e-लिलाव प्रक्रिया ही बेकायदेशीर असल्याने या ई-लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, अशी तक्रार … Continue reading भुसावळातील डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाचा लिलाव वादाच्या भोवऱ्यात, ‘कम्प्लिशन’ नसल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार