भुसावळ दि-१५/०६/२५, भुसावळ नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या विविध प्रकारच्या न्याय व हक्कांच्या प्रलंबित मागण्यांबाबत दिनांक १०/०६/२०२५ पासुन अखिल भारतीय सफाई कामगार संघटना प्रदेश सचिव संतोष थामेत यांचे आमरण उपोषण सुरू होते. याच दरम्यान महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड धर्मपाल मेश्राम यांनी दिनांक ११ जून रोजी दुपारी भुसावळ नगरपरिषदेत भेट देऊन मुख्याधिकारी व नगरपरिषदेच्या … Continue reading संतोष थामेत यांच्या मागण्यांसाठी आयोगाने लावली मुंबईत बैठक, जिल्हाधिकारी,समाज कल्याण अधिकारी,CO ना हजर राहण्याचे पत्र
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed