सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी नगरपालिका प्रशासनाविरोधात सफाई कामगार आयोगापुढे संतोष थामेत यांनी मांडली आक्रमक भूमिका

भुसावळ – : “वाल्मीक समाजाने उच्च शिक्षण घेऊन प्रगतिशील होण्याचा मार्ग स्वीकारावा आणि समाजात नवा आयाम निर्माण करावा,” असा आशावाद महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी व्यक्त केला. बुधवार, दि. १६ जुलै रोजी त्यांनी भुसावळ नगरपालिकेला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला.भुसावळच्या इतिहासात सर्वाधिक ५ दिवस चाललेले आमरण भुसावळ नगरपालिकेतील सफाई कामगारांच्या विविध … Continue reading सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी नगरपालिका प्रशासनाविरोधात सफाई कामगार आयोगापुढे संतोष थामेत यांनी मांडली आक्रमक भूमिका