राज्य-देशशासन निर्णय

14 एप्रिलला सार्वजनिक सुटी जाहीर,औद्योगिक संस्था देखील राहतील बंद

दिल्ली दि-1 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने 14 एप्रिल रोजी सर्व कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केलेले आहे.

आज अधिकृत आदेशाद्वारे या निर्णयाची माहिती देताना कार्मिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्ती मंत्रालयाने घोषीत केलेले आहे की केंद्र सरकारच्या कार्यालयांव्यतिरिक्त देशभरातील औद्योगिक संस्थादेखील 14 एप्रिल रोजी बंद राहतील.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.