कायदे

31 डिसेंबर नियमांचे पालन करूनच साजरी करा-एसपी डाॕ प्रविण मुंढे

जळगाव- नुतन वर्षाचे स्वागत करतांना जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाच्या आपत्तीमुळे शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केलेले आहे. जिल्ह्यात दिनांक 5 जानेवारी पर्यंत जमावबंदी लागू असून रात्री 11 ते 5 दरम्यानच्या संचारबंदीचे सुद्धा नागरिकांनी पालन करावे. या पार्श्‍वभूमीवर आजपासून संपूर्ण जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात येत असून यात विशेष करून रात्रीच्या वेळी ड्रंक अँड ड्राईव्ह करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक डाॕ प्रविण मुंढे यांनी दिलेला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.