सामाजिक उपक्रम
-
भारतीय संत साहित्य शाश्वत,चिरंतन व आनंददायी- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
मुंबई, दि. ६ :- इतिहास ज्याप्रमाणे वेगवेगळ्या कालखंडात विभाजित केला जातो, तसे साहित्य आणि विशेषतः संतसाहित्य कालखंडात विभाजित करता येत…
Read More » -
रोटरीच्या विविध पदांवर भुसावळातील तिघांची नियुक्ती
भुसावळ- आंतर राष्ट्रीयरोटरी क्लब च्या असीस्टंट रीजनल रोटरी फाऊंडेशनच्या कोर्डीेनेटर पदी राजीव शर्मा, डीस्ट्रीक्ट जॉईन्ट सेक्रेटरी ३०३० पदी धमेंद्र मेंडकी…
Read More » -
वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळून वृक्षारोपणाचा आदर्श उपक्रम
भुसावळ- वाढदिवसा निमित्त वायफळ खर्च न करता पर्यावरणा रक्षणासाठी वृक्षारोपण करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेत सुनसगांव येथील दा.पां. पा माध्यमिक…
Read More » -
लालपरि ही ग्रामीण भागाची जीवनदायीनी – सुनिल वानखेडे सर
भुसावळ -देशात रेल्वेचे जाळे असले तरी अनेक भागात रेल्वे पोहचू शकली नाही. ग्रामीण भागाची जीवनदायनी म्हणून बस कडे बघीतले जाते.…
Read More » -
मिलिंद कुळकर्णी यांना मूकनायक तर चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार 26 जानेवारी रोजी होणार वितरित
जळगाव – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी यांना ‘मूकनायक’ तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे…
Read More » -
निवासी डाॕक्टरांनी रूग्णांना जीवदान देऊन मोलाचे कार्य केले- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई, दि. 5 : कोरोना संक्रमण काळात राज्यातील निवासी डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना सामोरे जात त्यांची सेवा करण्याचे मोलाचे कार्य केले…
Read More » -
भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी प्रेम परदेशी
भुसावळ – येथील शहर पत्रकार संस्थेची बैठक विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी दैनिक देशोन्नतीचे भुसावळ विभागीय कार्यालय प्रमुख…
Read More » -
राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे निराधारांना नववर्षानिमित्त शाल व ब्लँकेटचे वाटप
जळगाव – सालाबादप्रमाणे 31 डिसेंबर जल्लोषात साजरा न करता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी…
Read More » -
स्व.निखिलभाऊ खडसे यांच्या जयंतीनिमित्त नाथ फाउंडेशन तर्फे विविध उपक्रम
जळगाव -स्वर्गवासी निखिल भाऊ खडसे यांच्या जयंतीनिमित्त नाथ फाउंडेशन तर्फे जळगाव मनपा अंध शाळेमध्ये , जळगाव सिव्हिल हॉस्पिटल , यादव…
Read More » -
वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
जळगाव- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार संघ व श्री राजपूत करणी सेना, खान्देश विभाग यांच्या…
Read More »