अहमदनगरनोकरी

Job | नोकरी | स्टेनोग्राफर, सहाय्यक, चालक ,सपोर्टिंग स्टाफ, लॅब टेक्निशियनची महात्मा फुले कृषी विद्यापीठात भरती

Job | नोकरी | स्टेनोग्राफर, सहाय्यक, चालक ,सपोर्टिंग स्टाफ, लॅब टेक्निशियन भरती

भरती- महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी जि- ‌अहमदनगर
वेबसाईट – https://www.mpkv.ac.in
पद- स्टेनोग्राफर, सहाय्यक, चालक ,सपोर्टिंग स्टाफ, लॅब टेक्निशियन
वेतन – 19,900 ते 59,000 पदानुसार
वयोमर्यादा – 18 ते 43
पात्रता – पदांनुसार वेगवेगळी आहे
या सरकारी भरतीची आणखी माहिती जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात नोटिफिकेशन्स Download करून लक्षपूर्वक सविस्तर वाचावे. जाहिरातीतील अटी व शर्ती समजून घेतल्यानंतरच आपल्या शैक्षणिक व इतर पात्रतेनुसार शहानिशा करूनच फार्म सबमिट करावा.
Best Of Luck 👍🏼
File Download 👇🏻करावी.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.