
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW
नोकरी ठिकाण: जळगाव जिल्हा
अधिकृत वेबसाईट www.zpjalgaon.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव
या भरती संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील पीडीएफ (pdf) फाईल download करावी.