जळगाव दि-१८, एकेकाळी भुसावळच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी गेल्या काही वर्षांपासून कायदेशीर अडचणीमुळे राजकारणापासून दूर फेकले गेलेले होते. त्यांना एका कथित खंडणीच्या गुन्ह्यात काही वर्षे शिक्षा झाल्यानंतर त्यांना काही ठराविक कालावधीपर्यंत निवडणूक लढवता आलेली नव्हती. त्यातच भुसावळ विधानसभेची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने ते अन्य उमेदवारांना ते भाजपचे विद्यमान … Continue reading संतोषभाऊंच्या ‘एन्ट्रीने’ रावेरची समीकरणं बदलली, ईश्वरलाल जैन यांच्या ‘त्या’ आठवणी झाल्या ताज्या ! भाजप उमेदवार बदलणार ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed