संतोष चौधरींना ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्यानंतर सिग्नल यंत्रणेत ‘बिघाड’ कसा झाला ?

मुंबई दि-३१, मार्च, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे काल काही म मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सस्पेन्स कायम ठेवण्यात आलेला आहे. या मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा झालेली नसली तरी भुसावळचे माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी त्यांना शरद पवार साहेबांनी उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा केलेला होता. मात्र त्याच्या दोन दिवसांनंतर … Continue reading संतोष चौधरींना ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्यानंतर सिग्नल यंत्रणेत ‘बिघाड’ कसा झाला ?