नोकरीमहाराष्ट्रमुंबई
महाराष्ट्र शासन अर्थ व सांख्यिकी (नियोजन) विभागात पदवीधरांसाठी 260 जागांसाठी भरती
विभागाचे नाव- महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (अर्थ व सांख्यिकी संचालनालय)
भरती – कायमस्वरूपी
पद- विविध ( PDF बघावी)
एकूण जागा – 260
वेतन – 25500 ते 92300
शैक्षणिक पात्रता – पदानुसार
वयोमर्यादा – 18-38
लिंगपात्रता – स्त्री-पुरुष
अनुभव – फ्रेशर व अनुभवी
अर्ज फि- खुला प्रवर्ग – 1000 ,राखीव प्रवर्ग-900
निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा
(IBPS) मार्फत
Last Date – 5 ऑगस्ट
सूचना-खालील जाहिरात PDF डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून खात्री करूनच फॉर्म भरावा.
PDF Notification Download –
Official website- https://mahades.maharashtra.gov.in/home.do?lang=mr
Apply Link – https://ibpsonline.ibps.in/desmar23/