
मुंबईतील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीच्या आताच्या ताज्या अपडेटनुसार खान्देशपुत्र जेष्ठ विधीज्ञ ॲड उज्वल निकम यांना आतापर्यंत 349883 मते मिळालेली असून ते 50767 मतांनी आघाडीवर आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना 299207 मते आतापर्यंत एकूण मिळालेली आहे. हे आतापर्यंतचे कल असून जसजशी मतमोजणी पुढे जाईल त्याप्रमाणे त्यात बदल होणारच आहे. प्रत्येक मतदारसंघाचे ताज्या निकालाचे अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला आत्ताच आम्हाला सबस्क्राईब करा.