जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय
स्मिता वाघ यांनी बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केले मतदानाचे आवाहन
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महिला उमेदवार स्मिताताई वाघ यांनी आज त्यांच्या अमळनेर तालुक्यातील डांगर बु. या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज सकाळीच वाजेला मतदान करून प्रत्येक मतदाराला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केलेले आहे.
यावेळी डांगर बु. येथील सरपंच उपसरपंच यांचेसह नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदानाचा उत्साह दिसून आलेला असून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे असल्याचे चित्र डांगर बु.गावात दिसून आलेलं आहे.
यावेळी उमेदवार स्मिता वाघ यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी नवमतदारांसह सर्वच मतदारांना आपला आपला मतदानाचा हक्क बजाण्याचे आवाहन केलेले आहे.