राजकीय
-
आ.एकनाथ खडसेंना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा,भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात १३ फेब्रुवारीची आरोप निश्चिती थोडक्यात टळली
मुंबई:दि-10/02/2026, पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने…
Read More » -
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संकल्पनेतून शासनाने कामगारांच्या हितासाठी उत्सव भत्ता देण्याचा घेतला महत्वपूर्ण निर्णय
मुंबई – राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संकल्पनेतून आणि दूरदृष्टीकोनातून शासनाने गणेश चतुर्थी निमित्त पारंपरिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील विणकरांना उत्सव…
Read More » -
भुसावळ : प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल) राबविण्यासाठी होणाऱ्या बैठक व शिबिरासाठी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमा लावण्याची मागणी
भुसावळ – नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री शहरी आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक बैठक आयोजित करण्यात…
Read More » -
भुसावळ-खंडवा विस्तारित रेल्वे लाईनच्या भूसंपादन प्रक्रियेत खाजगी वाटाघाटी करून शेतकऱ्यांना वाढीव दराने नुकसान भरपाई द्या-मंत्री संजय सावकारे यांची मागणी
भुसावळ – मध्य रेल्वेच्या भुसावळ-खंडवा आणि जामनेर-बोदवड ब्रॉडगेज विस्तारित रेल्वे लाईनच्या बांधकामासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या वाढीव मोबदल्याच्या मागणीचे निराकरण…
Read More » -
भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण:आ.एकनाथ खडसे व पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट केले जारी
मुंबई – पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री आमदार…
Read More » -
यावल पंचायत समिती कार्यालयात आ.अमोल जावळेंनी अचानक केलेल्या झाडाझडतीने खळबळ; BDO सह काही कर्मचारी अनुपस्थित, कारवाईची मागणी
यावल, दि-06/02/2026, – यावल-रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी आज यावल पंचायत समिती कार्यालयात अचानक भेट देऊन प्रशासनाची धडक तपासणी…
Read More » -
भुसावळात ‘लाडका नगरसेवक’ योजना विधानावरून सत्ताधारी व विरोधक आमनेसामने, नदीतून पाणी उचलसाठी होणार पाणबुडीचा वापर?
भुसावळ,दि-03/02/2026, नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अनेक विषय मंजूर झाले, तर काही विषयांवर जोरदार चर्चा…
Read More » -
जळगाव महापालिकेच्या महापौरपदी दिपमाला काळे तरउपमहापौरपदी मनोज चौधरी यांची निवड जाहीर
जळगाव ,दि-02/02/2026 – जळगाव जिल्ह्यातील एकमेव महापालिका असलेल्या जळगाव शहर महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय…
Read More » -
खाजगी अनुदानित शाळांमध्ये होणाऱ्या अनियमितता, चुकीची माहिती दडपण्याच्या प्रकरणांवर आता व्यवस्थापनावर थेट फौजदारी कारवाई होणार
मुंबई – महाराष्ट्र शासनाने खाजगी अनुदानित शाळांमधील बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेवर कठोर कारवाई करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
Read More » -
सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता ! उद्याच होऊ शकतो शपथविधी!
मुंबई ,दि-30/01/2026, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर घडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात…
Read More »