विज्ञान/तंत्रज्ञान
-
ब्लॉकचेनसारख्या छेडछाड-प्रतिरोधक तंत्रज्ञानाने जमिनीच्या नोंदी डिजिटल करा ! सर्व राज्यांना ‘सुप्रीम’ सुचना
नवी दिल्ली, २२ जानेवारी २०२६: सर्वोच्च न्यायालयाने ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून जमिनीच्या नोंदी डिजिटल करण्याचे केंद्र आणि राज्य सरकारांना महत्त्वपूर्ण आवाहन…
Read More » -
सॅटेलाईट इंटरनेट सेवा पुरवठादार स्टारलिंकशी करार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य, दुर्गम भागासह,आरोग्य व शिक्षणसेवा होणार गतिमान
मुंबई, दि. ५ नोव्हेंबर : स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने सामंजस्य करार केला आहे.…
Read More » -
भुसावळ,अकोला,चंद्रपूरसह राज्यात तीन ठिकाणी महानिर्मिती उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार
मुंबई, दि.२४ : पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देवून शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शासन…
Read More » -
पुण्यातील कमांड रुग्णालय हे पिझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन श्रवण प्रत्यारोपण यशस्वीरित्या करणारे देशातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले
पुण्याच्या कमांड रुग्णालयाच्या (सदर्न कमांड) कान, नाक आणि घसा (ENT) विभागाने जन्मजात बाह्य आणि कानाच्या आतील विसंगतींनी ग्रस्त आणि मोठ्या…
Read More » -
आता कॅश बाळगण्याची गरज नाही ! UPIच्या माध्यमातून थेट बँकेत भरता येणार पैसे; RBI ची मोठी घोषणा
नवी दिल्ली, दि -५ एप्रिल , रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक क्रांतिकारक घोषणा केलेली आहे. ज्यामुळे आता सर्वसामान्य जनतेचा बँकेत…
Read More » -
भारताला सेमीकंडक्टर हब बनवण्यासाठी देशातील तीन सेमी कंडक्टर प्रकल्पांच्या सुविधांचा शुभारंभ
मुंबई, दि. 13 : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक चिप खूप महत्वाचे ठरत आहे. भारताचे 1960पासूनचे स्वप्न आता पूर्ण होत असून…
Read More » -
देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल बसचे दिल्लीत लोकार्पण, देशातील क्रांतिकारक घटना
नवी दिल्ली दि – 26 सप्टेंबर, green hydrogen bus देशातील एक मोठी क्रांतीकारी घटना घडलेली असून प्रदूषण नियंत्रणासाठी आणि पर्यावरणाच्या…
Read More » -
ट्विटरची ‘चिमणी’ उडाली भुर्र, नवीन लोगोची एलन मस्कची घोषणा
इलॉन मस्कने ट्विटर (Twitter) विकत घेतल्यापासून कंपनीत सतत काहीना काही बदल करत आहेत. आता इलॉन मस्क यांनी ट्विटरचे रंगरूप बदलले…
Read More » -
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद शाळा आता सौरऊर्जेवर चालणार, आदर्श उपक्रम
सौर ऊर्जेचा वापर करून वीज बील खर्च शून्य करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात लातूर जिल्हा नेहमीच नाविण्यपूर्ण योजना राबविण्यात आघाडीवर राहिला आहे…त्यातून “लातूर…
Read More »