
जळगाव, दिनांक 04, जून,जिल्ह्यातील 03-जळगाव आणि 04 रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली असून सुरवातीला पोस्टल मतांची मोजणी झालेली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील पोस्टल मतांचा आकडा 2789 तर जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आकडा 5479 अशी आकडेवारी समोर आलेली आहे. हे सुरुवातीचे कल असून जसजशी मतमोजणी पुढे जाईल त्याप्रमाणे त्यात बदल होणारच आहे. प्रत्येक मतदारसंघाचे ताज्या निकालाचे अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला आत्ताच आम्हाला सबस्क्राईब करा.